home page banner

English   Mahapeek Nanotechnology Europian Fertilizers

 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  रूटवेल

  • वैशिष्टे :
  • -मुळांच्या वाढी साठी.
  • -ह्युमीवेल सर्व प्रकारच्या विद्राव्य खतांसोबत वापरता येते.
  • -ठीबकद्वारे वापरता येते.
  • फायदे:
  • -जमिनीची रचना सुधारणा कारते.
  • -रोपाची वाढ जोमदार होते.
  • -मुळा ची वाढ व विकास होण्यास मदत होते.
  • -जमिनीत सेंद्रिय कारणाचे प्रमाण वाढविते.
  • -उपयुक्त सुक्ष्मजीव व जिवाणु'ची संख्या वाढविते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: २ लिटर प्रती एकर

  Send Enquiry
 • Vitamin 24 (Groth Biostimulant

  व्हिटामिन २४

  • वैशिष्टे :
  • -अती थंड, अती उष्णता तसेच फिटोटॉक्सिसाईड फ्रेग व अन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी व त्यांचा प्रतिकार करण्यासाठी झडांमधील शक्ती व्हिटामिन॰२४ वाढविते.
  • -तणाव आणि अत्यंत खालावलेली स्थिती मध्ये रोगाच्या विरोधी हवामानाच्या परिस्थिती वर मात करते.
  • फायदे:
  • -पिकाला विविध प्रकारचे व्हिटामिन्स मिळत्तात.
  • -रोपे मजबुत बनतात.
  • -रोग प्रतिकारक शक्ती वाढविते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: २.५ मिली/लिटर पाण्यात
  • ठीबकद्वारे: १ लिटर प्रती एकर

  Send Enquiry
 • Nutrivell (sea weed extract)

  न्युट्रीवेल

  • वैशिष्टे :
  • -सुक्ष्मअन्नद्रव्यावर आधारीत नॅनोक्रॉप टेवनॉलॉजीने बनविलेले नैसर्गिक NPK युक्त एक्सट्रॅक्ट आहे.
  • -यामध्ये झिक,फेरस, बोरॉन, मॅग्रीज या सुक्ष्मअन्नद्रव्या आहे.
  • फायदे:
  • -पिकाची गुणवत्ता वाढविते.
  • -फळ , पालेभाज यांची टिकाऊ कक्षात वाढते
  • -फळांमधील साखरेचा साठा वाढीसाठी
  • -पिकाची रोग प्रतिकारक शक्ती वाढविते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: २.५ मिली/लिटर पाण्यात
  • ठीबकद्वारे: १ लिटर प्रती एकर

  Send Enquiry
 • Vellset (Flowering biostimulant)

  वेलसेट

  • वैशिष्टे :
  • -वेलसेट हे संपुर्ण युरोपीयन देशातुन आयात केलेले नैसर्गिक फुल धारणा होणारे फ्लॉवरींग बायोरटीम्युलंट आहे.
  • -हे संपुर्ण पणे नैसर्गिक घटकापासुन बनविलेले आहे.
  • -फुले धारणे साठी उपयुक्त.
  • -फळ बागेत बहार धरल्यापासुन २५ दिवसात फवारणी करावी.
  • फायदे:
  • -वेलसेटचा वापर भाजीपाला व फळपिकांमध्ये फुलधारणा व फळांच्या विकासासाठी करता येतो
  • -पराग कणांची संख्या व कार्यक्षमता वाढण्यासाठी मदत होते.
  • -वेलसेट चा वापर फ़ुलोउपदनत केला जातो.
  • -पिकाची उत्पादन वाढविते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: २.५ मिली/लिटर पाण्यात
  • ठीबकद्वारे: १ लिटर प्रती एकर

  Send Enquiry
 • Maxifruit (setting biostimulant)

  फ्रुटवेल

  • वैशिष्टे :
  • -फ्रुटवेल हे सेटिंग बायोस्टीम्युलट.
  • -फ्रुटवेल चा वापर फळांचा आकार व घनता वाढविण्यासाठी करता येतो.
  • -फळांची गुणवत्ता वाढते एकसमान फुलोरा येतो उत्पादन वाढविते.
  • फायदे:
  • -फुले भरपूर लगतात.
  • -फळ धारणा भरपूर होते.
  • -पिकाची उत्पादन वाढविते.
  • -फळांची फुगावन होते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे:१ मिली/लिटर पाण्यात
  • ठीबकद्वारे: १ लिटर प्रती एकर

  Send Enquiry
 • Harmones (Fattening Biostimulant)

  हारमोन्स

  • वैशिष्टे :
  • -हारमोन्स हे सॅद्रिय द्रवरुप स्वरुपातील खताचा प्रकार असुन कृषी उत्पद्दिनाची गुणवत वाढविण्यासाठी वापर केला जातो.
  • फायदे:
  • -फळां मधील एकुण गर वाढचणे,रंग गङद करणे हारमोन्स चा वापर केला जातो.
  • -पिकाची उत्पादन वाढविते,रोग प्रतिकारक शक्ती वाढविते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे:१ मिली/लिटर पाण्यात
  • ठीबकद्वारे: १ लिटर प्रती एकर

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  ब्रिक्सटोनर

  • वैशिष्टे :
  • -ब्रिक्सटोनर हे फळांना रंग येण्यास सुरवात होताच याची फवारणी करावी
  • -ब्रिक्सटोनर चा वापर फळे काढण्यापुर्वी १५ दिवस आगेदर करवा.
  • फायदे:
  • -फळाचे साखरेचे प्रमाण वाढते.
  • -फळावर चमक वाहुन फळे तजेलदार दिसतात.
  • -फळाचे वजन वाढते
  • -फळे लवकर परिपक्व होतात.
  • -फळे जास्त दिवस ताजी राहतात.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: २.५ मिली/लिटर पाण्यात
  • ठीबकद्वारे: १ लिटर प्रती एकर

  Send Enquiry

© Mahapeek Fertilizers India Pvt., Ltd. All Rights Reserved