-कलिगड व काकडी यांची फुले सेट होऊन फळ धारणा होण्यास व फळांची लांबी वाढण्यास उपयोग होतो.
वापरण्यास योग्य पिके:
द्राक्षे,डाळीबे,टोमाटो,ऊस,सर्व फळभाज्या,सर्वभाजीपाला व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके