home page banner

English   Mahapeek Chelated MicroNutrient Fertilizers

 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  महापीक झिक(zn)

  • वैशिष्टे :
  • -महापीक चे हे युरोपातुन आयात केलेले सुक्ष्मअन्नद्रव्य आहे.
  • -या मध्ये झिंक १२% EDTA चिलेटेड घटक आहे.
  • फायदे:
  • -प्रकाश संश्लेषण आणि नत्र प्रक्रिया करण्यात मदत काते.
  • -मुळ,खोड आणि काळी यांच्या वाढीस मदत होते.
  • -पिकांत हारमोन्स तयार करून फुले ,पाने,फळे फांद्या यांचा विकास करते.
  • -रोग प्रतिकारक शक्ती वाढवते.
  • कमतरतेची लक्षणे:
  • -पाने आकुंचन पावतात ,सुकतात व खाली पडतात.
  • -फळ,फुले गळणे ,पांढऱ्या मूल्याची वाढ होणे.
  • -काडीची व शेंड्यांची वाढ खुंटणे.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: २-३ ग्रॅम/लिटर पाण्यात

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  महापीक फेरस(Fe)

  • वैशिष्टे :
  • -महापीक चे हे युरोपातुन आयात केलेले सुक्ष्मअन्नद्रव्य आहे.
  • -या मध्ये फेरस १२% EDTA चिलेटेड घटक आहे.
  • फायदे:
  • -पुरेसा ओक्सिजेन पुरवण्यास मदत होते.
  • -हरितद्रव्य प्रक्रिया व श्वसन प्रक्रियासाठी उपयुक्त.
  • -एन्झाईम निर्मितीस चालना देते.
  • कमतरतेची लक्षणे:
  • -ऑक्सिजन नसल्याने पिके गुदमरतात.
  • -पाने पिवळी व पांढरी पडतात,आकुंचन पावतात ,सुकतात व खाली पडतात.
  • -कोवळी पाने व शिरा यांना क्लोरोसीस होतो.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे:२-३ ग्रॅम/लिटर पाण्यात

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  महापीक बोरॉन(B)

  • वैशिष्टे :
  • -महापीक चे हे युरोपातुन आयात केलेले सुक्ष्मअन्नद्रव्य आहे.
  • -या मध्ये बोरॉन २0% आहे.
  • फायदे:
  • -नवीन पेशींची वाढ पराग सिंचन व परागवाढ.
  • -पिकांस कॅल्शिअम ,पोटयाश पुरवण्यास मदत करते.
  • -फळला नियमित शर्करा पुरवते.
  • कमतरतेची लक्षणे:
  • -फळांवर डाग येणे.
  • -काडीची व शेंड्यांची वाढ खुंटणे.
  • -पाने आकुंचन पावतात ,सुकतात व खाली पडतात.
  • -कोवळी पाने व शिरा यांना क्लोरोसीस होतो.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: २-३ ग्रॅम/लिटर पाण्यात

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  तेजस कॉम्बी

  • वैशिष्टे :
  • -महापीक चे हे युरोपातुन आयात केलेले सुक्ष्मअन्नद्रव्य आहे.
  • -या मध्ये झिक ३ ०/० फोरस २५ ०/०, मॅग्रीज १ ०/०, कॉपर १ %,बोरॉन ०.५ %, मोलाव्ध ०.१ % आहे.
  • जस्त : पिकांत संजीवके निर्मिती कारणे
  • लोह : पिकांत हतरी द्रव्य प्रमाण वाढवते.
  • तांबे : पिकांत ह्ररितद्रज्ये निर्मिती साठी सहभाग.
  • बोरॉन : फुले व पळ्ठें गळ्ण्याचे प्रमाण कमी कारते.
  • मोलाब्द : पिकांत नत्र प्रमाण नियक्ति कारणे.
  • माग्नीज : पिकांत चयापक्य क्रिया सुरळीत कारते.
  • फायदे:
  • -पिकांची निरोगी व सुरळीत वाढ.
  • -नवीन पेशींची वाढ पराग सिंचन व परागवाढ.
  • -पिकांस कॅल्शिअम ,पोटयाश पुरवण्यास मदत करते.
  • -फळला नियमित शर्करा पुरवते.
  • कमतरतेची लक्षणे:
  • -ऑक्सिजन नसल्याने पिके गुदमरतात.
  • -पाने आकुंचन पावतात ,सुकतात व खाली पडतात.
  • -कोवळी पाने व शिरा यांना क्लोरोसीस होतो.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके.
  • वापरण्याचे प्रमाण:
  • फवारणीद्वारे: १-२ ग्रॅम/लिटर पाण्यात

  Send Enquiry

© Mahapeek Fertilizers India Pvt., Ltd. All Rights Reserved