home page banner

English   Mahapeek Water Soluble Fertilizers

 • Mahapeek NK 13:00:45

  महापीक १९:१९:१९

  • -विद्राव्य खत ग्रेड(१९:१९:१९)या खतांस स्टाट्रॅर ग्रेड असे म्हटले जाते.
  • वैशिष्टे :
  • महापीक १९:१९:१९ हे १००% पाण्यात विद्राव्य स्वरुपात नत्र,स्फुरद व पालाश आहे.
  • महापीक १९:१९:१९ तील नायट्रोजन हा अमोनिकल,अमाईड आणि नायट्रेट स्वरुपात उपलब्ध आहे.
  • फायदे:
  • -पिक्राच्या जोमदार व निरोगी वाढीसाठी उपयुक्त आहे.
  • -झाडास नत्र,स्फुरद व पालाश चा समोल राखण्यास उपपुंक्त
  • -पीक संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या जवळपास सर्व रसायना बरोबर वापरण्यास योग्य .
  • - या खताच्या अम्ल गुणांमुळे ठिबक सिंचाची छिद्रे बंद होत नाहीत.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • बटाटा,द्राक्षे,डाळीबे,टोमाटो,ऊस , कापूस ,केली,कांदा ,वांगी , सर्व फळभाज्या,सर्व भाजीपाला व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: प्रती एकर १ ते २ किलो प्रती दिवस

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  महापीक १३:४0:१३

  • -विद्राव्य खत ग्रेड (१३:४०:१३) हे पुर्णत: विद्राव्य खत असुन या मध्ये नत्र, स्फुरद, पालाश या तीन मुख्य अन्नद्रव्याचा समावेश आहे.
  • वैशिष्टे :
  • -मग्नेशिअम व कॅल्शिअम युक्त खतांसोबत महायीक १३:४0:१३ चा फवारणी अथवा ठिबकद्वार वापर करू नये.
  • -या खता मध्ये नत्र नायट्रेट स्वरुपात ४.४% व अमोनिकल स्वरुपात ८.६% असते.
  • फायदे:
  • -मुख्यत: कायीक वाढीपासून पीक फुलोरा अवस्थेत येण्यासाठी मदत कारते.
  • -मुळांच्या वाढीसोबत निरोगी फुल व फळ धारणे साठि वापर करवा.
  • -मुख्य अन्नद्रव्य एकाच वेळेस दिल्या मुळे तीनही अन्नद्रव्याची कार्यक्षमता वाढते.
  • -ठिबक संचा मध्ये अवशेष राहत नाहीत त्यामुळे संच बंद पडत नाही.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: प्रती एकर १ ते २ किलो प्रती दिवस

  Send Enquiry
 • Mahapeek NK 13:00:45

  महापीक १२:६१:००

  • -विद्राव्य खत ग्रेड (१२:६१:००) १२% नत्र व ६१% फॉस्फारस आहे.
  • वैशिष्टे :
  • -महापीक १२:६१:०० हे १००% पाण्यात विद्राव्य खत आहे.
  • -कॅल्शिअम खते वगळता स्रर्व विद्राव्य खत्तां बरोबर मिळुन वापरता येते.
  • फायदे:
  • -नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी योग्य.
  • -फुलांच्या पूर्ण वाढीसाठी उपयोग होतो.
  • -फळांच्या वजन वाढीस उपयुक्त.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: प्रती एकर १ ते २ किलो प्रती दिवस

  Send Enquiry
 • Mahapeek MKP 00:52:34

  महापीक ००:५२:३४

  • -विद्राव्य खत ग्रेड (१२:६१:००) मोनो पोटशिअम फॉस्फेट पाण्यात १००% विद्र्व्य आहे.या खतामध्ये ५०% स्फुरद व ३४% पालाश आहे.
  • वैशिष्टे :
  • -फुल व फळ तयार काण्यासाठी आवश्यक खत.
  • -कॅल्शिअम खते वगळता स्रर्व विद्राव्य खत्तां बरोबर मिळुन वापरता येते.
  • -स्फुरद व पालाश या अन्नाद्र्व्याचा मुख्य स्त्रोत.
  • फायदे:
  • -फुले लागण्याच्या व लागल्यानंतरच्या कालावधीसाठी व आकर्षक रंगासाठी उपयुक्त.
  • -पिकांवर फवारले असता पीक करपण्याचा धोका कमी असतो.
  • -निरोगी फुले व फळे धारणे साठी.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: प्रती एकर १ ते २ किलो प्रती दिवस

  Send Enquiry
 • Mahapeek NK 13:00:45

  महापीक १३:००:४५

  • विद्राव्य खत ग्रेड(१३:००:४५)पोटॅशिअम नायट्रेट या मध्ये १३% नत्र व ४५% पालाश आहे.
  • वैशिष्टे :
  • -फळ धा२णा व त्याची वाढ असताना वापरावे.
  • -फळांची वाढ व एकसमान आकारासाठी उपयुक्त
  • फायदे:
  • -फळांची आकार व त्यातील साखरेचे प्रमाण वाढवणे
  • किटकनाशाकाबरोबर वापरता येते.
  • -फळे अकाली गळणे थांबते
  • -या खतां मुळे पीके अवर्षण स्थितीत तग धरूण ठेवतात.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: प्रती एकर १ ते २ किलो प्रती दिवस

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  महापीक 00:00:५0

  • विद्राव्य खत ग्रेड(00:00:५0)स्रल्फेट आँफ पोटॅश ५0% आणि गंधक १८% गंधकामुळे उत्फ्द्दिनाचा दर्जा वांढतो.
  • वैशिष्टे :
  • -पालाश व गंधक या अन्नद्रव्याचा एकत्रित स्त्रोत.
  • -क्लोरीन संवेदनशील पिकांसाठी वापरण्यासाठी योग्य.
  • -वातावरणातील आद्रता शोषुण घेत नाही.
  • फायदे:
  • -कीटक व रोग याना प्रतिकार करते
  • -फळांचे वजन वाढंण्यासाढी उपयुक्त.
  • -फळे लवकर तयार होऊन चकाकी वाढते.
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: प्रती एकर १ ते २ किलो प्रती दिवस

  Send Enquiry
 • Foliar NPK Fertilizer - Basfoliar 19.19.19/13.40.13

  महापीक कॅल्शीयम नायट्रेट

  • कॅल्शीयम नायट्रेट अन्नद्रव्य असुन यामध्ये कॅल्शीयम नायट्रेट ca-१९, N-१५.५ असुन पाण्यात १००% विद्राव्य आहे.
  • वैशिष्टे :
  • -१००%पाप्यात विद्राव्य कॅल्शीयम नायट्रेट रूपातील नायट्रोजनही त्वरित मिळतो.
  • -केवळ ठिबकमध्येच वापर करयाचा असेल तर फॉस्पेल्ट व सल्पेल्ट असलेल्या खतांबरोबर मिश्रण नका.
  • -आम्ल व अल्कली गुणाच्या जमिनीत वापरता येते
  • फायदे:
  • -फळांच्या सालीची जाडी वाढते
  • -फळांचे वजन वाढंण्यासाढी उपयुक्त.
  • -फळांमधील घट्टपणा व आयुष्य वाढीसाठी
  • -पिकांमधील कॅल्शियम ची कमतरता भागविण्या साठी उपयुक्त
  • वापरण्यास योग्य पिके:
  • ऊस , कापूस ,केली,कांदा ,टोमाटो, वांगी , सर्व फळभाज्या ,सर्वभाजीपाला,द्राक्षे,डाळीबे व सर्वफळबागा ,काकडी,वेलवगींयपिके,लिबुवर्गीयपिके,तुर,सोयाबीन व सर्व कडधान्य,तृणधान्ये,फुले व इतर पिके
  • वापरण्याचे प्रमाण:
  • ठीबकद्वारे: ५-१० किलो / एकरी.
  • फवारणीद्वारे: ३ ते ४ ग्रॅम / लिटर पाण्यात

  Send Enquiry

© Mahapeek Fertilizers India Pvt., Ltd. All Rights Reserved